अभिनंदन ! अभिनंदन । अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐💐💐
शालेय शिक्षण विभाग जिल्हा परिषद नागपूर यांच्यावतीने नागपूर जिल्हा पूर्व विभागातून आपल्या शाळेला *प्रगतीशील शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आला .शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) माननीय रोहिणी कुंभार मॅडम तसेच उपशिक्षणाधिकारी अधिकारी वर्ग यांच्या हस्ते दि .26 जानेवारी 2025 रोजी पुरस्कार प्रदान करण्यात आला .
आपण शाळेत जे काही शासकीय व शाळा स्तरावर उपक्रम राबवतो, वर नमुद केल्या प्रमाणे कार्यक्रमांची अंमलबजावणी करतो , डिजिटल तसेच तंत्रज्ञानाचा चा वापर करतो . आपल्या शाळेला जो ऐतिहासिक वारसा व वास्तू याची आपण सर्व जतन करीत आहोत आणि पुढेही करीत राहणार आहोत . आपल्या शाळेत होणाऱ्या उत्कृष्ट कार्यक्रमाचे प्रदर्शन व प्रसारण हे Y-Tube च्या प्रसार माध्यमातून सर्वत्र होत आहे.
आपल्या शाळेला प्राप्त झालेल्या पुरस्कारासाठी मुख्याध्यापक, सर्व शाखांचे प्रभारी , सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर सहकारी वर्ग आणि शाळेचे हृदय म्हणजे आमचे विद्यार्थी, सोबतच पालकवर्ग या सर्वां सर्वांचे खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐💐💐💐💐💐
असेच सर्वांनी आपूलकीची भावना ठेवून यापेक्षाही उत्तम कार्याची कास धरू व उच्च शिखर गाठू या अशी आशा व शुभेच्छा !
0 Comments