CLICK HERE TO WATCH |
'Essay Writing Competition' was organized through the TATA (BUILDING INDIA) Under the topic of 'Role of youth in building a smart India'.This competition was conducted in three languages English, Marathi and Hindi on 29th July 2024 at Shri Dadasaheb Dhanwatey Nagar Vidyalaya Mahal, Nagpur, run by Nagpur Shikshan Mandal.The main objectives of this competition were to improve language skills and develop competitive spirit amongst the students. Students from 5th to 8th class participated in this Essay writing Competition spiritedly. Principal Mrs. Madhuri Yawalkar And Morning Incharge Mrs. Sushma Panchbhai motivated and appreciated all the students and explained the importance of 'youth in building a smart India' They also encouraged the students for more participations.
Mrs. Arora, Mrs. Bharati,Mr. Adkane made unconditional efforts to make the competition successful.
दिनांक 29/7/24 सोमवार रोजी श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय महाल नागपूर येथे टाटा बिल्डिंग इंडियाच्या वतीने 'स्मार्ट भारत घडवण्यात युवकांची भूमिका' या विषयांतर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा तिनही माध्यमातून घेण्यात आली. विद्यार्थ्याच्या विचारांना चालना देणे, त्याच्या लेखनकौशल्यास गती देणे, हा या स्पर्धेचा उद्देश होता. स्पर्धेत इयत्ता ५ ते ८ वी पर्यंतच्या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला . प्रभात शाखा प्रमुख सौ सुषमा पंचभाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन सौ अरोरा, श्री. अडकने तसेच सौ भारती यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.माधुरी यावलकर यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन दिले व भरघोस प्रतिसादाबद्दल कौतुक केले.
0 Comments