महाराष्ट्र राज्यातील इयत्ता बारावी बोर्डाचा निकाल दिनांक २० मे रोजी जाहीर करण्यात आला त्यात श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तिल विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. विज्ञान शाखेतील भविष्का पौनिकर, रसिका शाखेतील चन्नोरे, समिक्षा ठवकर यांनी महाविद्यालयात क्रमशः पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक प्राप्त केला.
वाणिज्य (इंग्रजी) शाखेतील दिपिका कुरील, गायत्री वालके,समीरा खान यांनी क्रमशः पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक प्राप्त केला.
कला व वाणिज्य (मराठी माध्यम) शाखेतील अश्विनी हेडाऊ,साक्षी बोकडे, साक्षी पराते यांनी क्रमशः पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला आहे.
विज्ञान शाखेचा निकाल ८५.१३ % लागला आहे.
वाणिज्य (इंग्रजी) शाखेचा निकाल १००% लागला आहे.
तसेच कला आणि वाणिज्य (मराठी)शाखेचा निकाल ५७.४१% लागला आहे.
मुख्याध्यापक श्रीमती माधुरी यावलकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार केलें .
0 Comments