UPDATE

6/recent/ticker-posts

h

h

श्री दादा साहेब धनवटे नगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सुयश

 


श्री दादा साहेब धनवटे नगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सुयश

नागपूर :  श्रीमती बिंझानी महिला महाविद्यालया तर्फे आयोजित 'राजेंद्र राठी आंतरमहाविद्यालयीन निबंध '

स्पर्धेत श्री दादा साहेब धनवटे नगर महाविद्यालयाची वर्ग ११   वी ची विद्यार्थिनी कु. मुस्कान राकेश शाहू  हिला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. फिरती वैजयंती, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन तिला सन्मानित करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ माधुरी यावलकर , उपमुख्याध्यापिका सौ. रेड्डी मैडम, सुपरवायझर श्री.  कुंवर सर यांनी मुस्कान चे हार्दिक अभिनंदन केले.


Post a Comment

0 Comments