UPDATE

6/recent/ticker-posts

h

h

श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड संचलित पुरस्कार

  


श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड संचलित श्री समर्थ विद्यापीठ सातारा यांचे मार्फत विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी प्रथम परीक्षा आयोजित केल्या जातात. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त यावी, उच्च आचार विचार प्राप्त व्हावेत , हस्ताक्षर सुधारावे , बलोपासना व्हावी तसेच श्लोक पाठांतराची सवय विद्यार्थ्यांना लागावी या हेतूने या परीक्षा आयोजित केल्या जातात . शाळेतील भावी पिढी चारित्र्यसंपन्न तयार व्हावी यासाठी सर्व प्रयत्न केले जातात . आपल्या शाळेतील पाच ते आठ इयत्ता मधील जवळजवळ 91  विद्यार्थी परीक्षेला बसले होते . त्यापैकी पंधरा विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली आहे तर 14 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर 13 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तसेच पंधरा विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी प्राप्त केली. आपल्या शाळेतून परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक कु. अक्षरा गजभिये 8C तसे द्वितीय क्रमांक  कु.स्विनल .करवाडे 8C तृतीय क्रमांक  कु.तृप्ती जयपूरकर 7B या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र व मेडल्स पटकाविले आहे. सर्व उत्तीर्ण प्राप्त विद्यार्थ्यांना तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . या सर्व विद्यार्थ्यांना प्रभात शाखाप्रमुख सौ. कीर्ती बल्की तसेच श्री. बोभाटे  ,श्री. अडकणे , सौ . मसिद व सौ जस्सल या सर्वांनी मार्गदर्शन केले *व परीक्षा यशस्वी करण्यात आली . सर्व उत्तीर्ण तसेच बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . माधुरी यावलकर तसेच प्रभात शाखाप्रमुख सौ कीर्ती बल्की व सुषमा पंचभाई यांनी तसेच इतर सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या .


*********************************************************************************

                                                

For ADMISSION: From   5 th  TO 10 th  CLASS

Special feature 
 * HIGHER ENGLISH / HINDI / MARATHI MEDIUM  * 
*BEST RESULT*
* TOTALLY FREE EDUCATION *
                        *WELL-EXPERIENCED STAFF with ADVANCED TEACHING  TECHNIQUE*
****** fOR ADMISSION VISIT TO FOLLOWING LINK  ********          

                                     https://forms.gle/Bbajya6bPsqo2gaE9  

********************************************************************************

samarth ramdas,samarth ramdas swami,ramdas swami,samarth ramdas bhajan,samarth ramdas swami movie,samarth,jay jay raghuveer samarth,ramdas,parmarth shravan,swami ramdas,samarth ramdas swamy,samrth ramdas,samarth ramdas jivani,samarth ramdas kirtan,samarth ramjas,samarth ramdas (author),samarth ramdas biography,samarth ramdas full movie,samarth ramdas swami songs,shree samarth ramdas swami,samartha ramdas swami,ramdas swami shlok

Post a Comment

0 Comments