आज दिनांक १९/१०/२०२२ रोजी शिक्षक प्रतिनिधी साठी मतदान घेण्यात आले ..याकरिता निवडणूक अधिकारी म्हणून श्री .डॉक्टर अशोक बोरकर व श्री शैलेश सिंगनजुडे यांनी काम पाहिले .यासाठी ,दोन उमेदवार रिंगणात होते .या निवडणुकीमध्ये एकूण मतदार 56 होते .
उमेदवारांची संख्या - ०२
उमेदवारांची नावे : ** श्री गजानन भोरल
** श्री वाल्देकर
एकूण मतदार : 55
मतदानात भाग घेतलेल्या मतदारांची संख्या : 54
अवैध मते : 02
मिळालेली मते : ** श्री गजानन भोरल - 18
** श्री वाल्देकर - 34
विजयी उमेदवार : श्री वाल्देकर - 34
0 Comments